उद्घाटन

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पुण्यात मिलेट महोत्सवाचे उद्घाटन

बदलत्या जीवन शैलीत तृणधान्याचे आहारात महत्वाचे स्थान, मार्केटिंग कडे लक्ष देण्याची गरज : पणन मंत्री जयकुमार रावल B1न्यूज मराठी नेटवर्क...

36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन, मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला लावेन, शपथ घ्या : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

B1न्यूज मराठी नेटवर्क रत्नागिरी, दि. 8 : परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो. मानवी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. प्रामाणिकपणे...

जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व सामूहिक वाचन

B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.6 : वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाडा अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनी व सामूहिक वाचन...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर दि. 5 : येथील भांगडिया फाऊंडेशनच्या एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री...

समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे : पालक न्यायमूर्ती गोविंद सानप

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण केंद्र विधी सेवा सदन या नुतन इमारतीचे उत्साहात उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’मेळाव्याचे उद्धाटन

राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम- मुख्यमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत...

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शासकीय विभागाच्या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांना योजनेची माहिती द्यावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बहुउद्देशीय सभागृहाबाहेर लावण्यात...

कॉसमॉस बँकेच्या ‘स्मॉल फायनान्स बिझनेस डिपार्टमेंट’चे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना कर्जपुरवठा आवश्यक- राज्यपाल B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि.२८: लघु उद्योजक देशाच्या...

आधार नोंदणी व आधार दुरुस्तीसाठी केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत असलेले 3 आधार केंद्र व तहसील कार्यालय, परभणी अंतर्गत असलेले...

बार्शीत सोयाबीन,उडीद व मूग खरेदी केंद्राचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शेतकऱ्यांच्या सोयाबीन,उडीद,मूग या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती...

ताज्या बातम्या