केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे – पाटील यांची घेतली भेट
B1न्यूज मराठी नेटवर्क जालना/ मुंबई दि.30 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापत असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास...