निवडबार्शीमहाराष्ट्र

जिजाऊ ब्रिगेड शाखा बार्शी तालुका अध्यक्ष पदी विश्वरुपा शेळके

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : मराठा सेवा संघ बार्शी शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेड शाखा बार्शी नूतन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.

तालुका अध्यक्ष पदी शिवमती विश्वरुपा शेळके ,तालुका उपाध्यक्ष पदी शिवमती मोहिनी बारंगुळे ,शहर अध्यक्ष पदी शिवमती कांचन मोहिते ,शहर उपाध्यक्ष पदी शिवमती ,राजश्री देशमुख, कार्याध्यक्ष पदी शिवमती रुपाली राऊत व सचिव पदी शिवमती अर्चना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.50000या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हाअध्यक्षा उज्वला साळुंखे व तसेच कविता राऊत, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, बार्शी पंचायत समिती सभापती शिवमती मीनाक्षी रोंगे उपस्थित होत्या.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button