अहिल्यानगरउद्घाटनमहाराष्ट्र

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिर्डी, दि.५ – पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील व माजी केंद्रीय मत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोणी येथे करण्यात आले. या ‘पद्मस्मृती’ स्थळास शाह आणि फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्याननगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवरांनी पुष्प अर्पण करून स्मृतीस्थळास अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button