नवी दिल्ली

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क नवीदिल्ली / मुंबई : महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र...

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना हातमाग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ' संत...

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 07 : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज...

योग साधना ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : भगवान गौतम बुध्दांनी मेडीटेशन विपश्यना साधना करुन त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.त्या ज्ञान प्राप्तीमुळे भगवान...

पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20 वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना हप्ता वितरित करणार B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा...

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 28 : दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत दिल्लीमध्ये बहुउद्देशीय...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावा; खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारकडे मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली / सोलापूर : भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी...

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन

"मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा"- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 24 : भाषा हे संवादाचे...

स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी: स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम

राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण...

बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीतकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 14 : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी...

ताज्या बातम्या